logo
shop
shop
Sale
shop
shop

सेमी इंग्रजी

स्मार्ट टेस्ट सेंटर प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता ४ थी)

  • घटकांवर आधारित 5 सराव चाचण्या
  • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 5 सराव पेपर → एकूण 10 सराव चाचण्या म्हणजे 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे.
  • पुस्तकाच्या शेवटी उत्तरपत्रिका जोडण्यात आलेल्या आहेत.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत :
    👉 www.smarttestcentre.com
  • लेखकाच्या दीर्घ अनुभवातून तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका.